सुंदर मी होणार
Shower Gel हा काय प्रकार असतो?
तो साबणापेक्षा वेगाळा असतो का?
tub मध्ये फेसाळलेल्या पाण्यात पडून रहाण्यात काय सुख असते?
त्या tub मधली साबणाच्या फेसाचे बुड-बुडे हवेत सोडनारी ललना इतकी मोहक का वाटते?
( तुमच्या पैकी कितींनी तिला बाहेर येतांना बघितले आहे?
असो.... )
नाही निर्मळ मन, तर काय करील साबण?
हि उक्ती लिहिणारा रंगाने उजळ होता कि कृष्ण ?
एका समारंभात छान दिसण्यासाठी माणसाने किती खर्च करावा?
आणी दोन ?
mens सौंदर्य प्रसाधानांच्या दाव्यावर कितापत विश्वास ठेवावा?
सगळीच मुलं त्यांच्या दाव्यांवर कधी ना कधी भाळतात का?
Naepolean ने आपल्या बायकोला, मी येईस तोवर अंघोळ करु नकोस हा संदेश पाठ्वाला होता त्या मागील सत्यासत्यता किती?
तिच लोकं नंतर सुगंधी द्रव्यांच्या एवढ्या प्रेमात का पडली?
pour homme आणी pour femme ह्याताला फरक ज्याला कळत नसेल त्याने काय करावे ?
deodarant गिफ्ट देण्या मागे काय हेतु असू शकतो?
( डोंबिवलीत McDonalds का नाहीये ?)
यूनिकोड पंगु ? येथे टिचकी मारा .... येथे
(That is my translation of "Unicode disadvantaged? click here". )

5 Comments:
At 1:21 AM,
Di said…
Unicode pangu, eh? This is where I expected a "thank you, especially Di" :P
At 1:19 PM,
aditya said…
sahi aahe...see u there :-)
At 10:28 PM,
nku said…
If you spend Rs 1729 to look good for one ceremony, are there any circumstances which make you look bad before the next (assuming the next one is not, like, two months later)?
Is your question illogical or am I still single?
At 2:24 AM,
Rohan said…
For nku ...
1729 ह्या आकड्या चा significance आहे का इथे काहि ?
1729 is known as the Hardy-Ramanujan number म्हणू विचारल.
At 11:13 AM,
aditya said…
Now you are turning into another example of "happy people don't blog" :-)
Post a Comment
<< Home